Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024
Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024
विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीचा अभूतपूर्व विजय झाला आहे. भाजपला आतापर्यंतचं मोठं यश मिळालं आहे. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला 50 चा आकडा गाठणंही मुश्कील झाल्याचं पाहायला मिळालं. तर महायुतीने 236 जागा जिंकल्या.
विधानसभेच्या या निकालानंतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच उद्या महायुतीचा शपथविधी सोहळा असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार अशी माहिती देखील समोर आली आहे. याचदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी उत्सुक आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अत्यंत उत्सुक दिसत आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संबंधित सर्वांशी चर्चा करतील आणि यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच जर मुख्यमंत्रिपद शक्य झाले नाही, तर देवेंद फडणवीस हे भाजपचे नवे अध्यक्ष असू शकतात, असाही अंदाज बांधला जात आहे.
![Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/fc92165c4691c73cbf626f331051a00d1737534565154976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/be5213fba0c0470d55d5172b8f1a37421737526482226976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/d7cb8d0a78edaa6cb175e41637a3d9941737525643738976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/bc069f812b0580e650e532ee0af666911737524354301976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Radhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/22/a0844f5effe5d742f8d197ec7acc0a261737522626672976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)