एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Navi Mumbai Girl Death : पार्टी बेतली जीवावर, तरूणीचा सातव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू ABP Majha
पार्टी करताना एका युवतीचा सातव्या मजल्यावरून पडून मृत्यू झालाय. ही घटना नवी मुंबईतील बेलापूरमधील आहे. ही युवती दोन मित्रांसोबत एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावर पार्टी करत होती. पार्टीनंतर अंधाराचा अंदाज न आल्याने १९ वर्षीय युवती तोल जाऊन सातव्या मजल्यावरून पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या युवतीचा मृत्यू खरंच तोल जावून झाल की तिची हत्या केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.
नवी मुंबई
![Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार, पण विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/edc0a58802f750fc9e9db7701663832d171501323752090_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार, पण विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे
![Devendra Fadnavis Ganesh Naik : म्हस्केंसाठी फडणवीसंची फिल्डींग, गणेश नाईकांची घेतली भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/d88ddb0febeb849e2e126a04a25c2d471715010817237261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis Ganesh Naik : म्हस्केंसाठी फडणवीसंची फिल्डींग, गणेश नाईकांची घेतली भेट
![Uddhav Thackeray : ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलोय - उद्धव ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/06/b2042ffb729fbbf42add0ad8afc8bac61714959635566719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Uddhav Thackeray : ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलोय - उद्धव ठाकरे
![Sanjay Raut Navi Mumbai Speech:ठाण्यातील गोल्डन गँगची एक्सपायरी...ते पण संपणार;राऊतांचा रोख कुणाकडे?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/05/66d8d51e2111b75da1fa1957e7f42de21714931639331718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sanjay Raut Navi Mumbai Speech:ठाण्यातील गोल्डन गँगची एक्सपायरी...ते पण संपणार;राऊतांचा रोख कुणाकडे?
![Thane Loksabha Election : नवी मुंबई पाठोपाठ नरेश म्हस्केंविरोधात मिरा भाईंदरमध्येही नाराजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/02/7e68f69620d20544be5f446d86cab8c21714652223383718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Thane Loksabha Election : नवी मुंबई पाठोपाठ नरेश म्हस्केंविरोधात मिरा भाईंदरमध्येही नाराजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion