एक्स्प्लोर
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
मुंबईत वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावासामुळे जनजीवन काही तासांसाठी विस्कळीत झालं होतं. या दरम्यान,अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
Wadala tower collapse in rain
1/7

मुंबईत वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावासामुळे जनजीवन काही तासांसाठी विस्कळीत झालं होतं. या दरम्यान,अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
2/7

घाटकोपर परिसरात पेट्रोल पंवावर एक बॅनर पडल्यामुळे मोठी दाणादाण उडाली, या बॅनरखाली काही गाड्या अडकल्याने त्यांचं नुकसान झालं आहे.
Published at : 13 May 2024 05:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई