एक्स्प्लोर
Special Report | प्रशासनाच्या अनास्थेमुळे नाशिकमध्ये कचऱ्याचं साम्राज्य? | ABP Majha
स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये दिवसेंदिवस कचराप्रश्न तापतोय...लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप करतायत, पण त्यात सामान्यांना किती मनस्ताप झालाय, याकडे कोण लक्ष देणार? गेल्या १५ दिवसांपासून नाशिकच्या काही भागांमध्ये घंटागाडी फिरकली सुद्धा नाहीये, त्यामुळे स्वच्छ सुंदर नाशिक आता बकाल दिसू लागलंय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















