एक्स्प्लोर
Nashik Winter Season : थंडीमुळे नाशिककर गारठले; 3 ते 4 दिवसांपासून तापमानात घट
Nashik Winter Season : थंडीमुळे नाशिककर गारठले; 3 ते 4 दिवसांपासून तापमानात घट या वाढत्या गारठ्यामुळे नाशिककर चांगलेच गारठून गेलेत. या वाढत्या थंडीमुळे नाशिककर व्यायामाला अधिक पसंती देताना दिसतायत. गेल्या 3-4 दिवसांपासून किमान तापमानात घट होत असल्याने नाशिककर सध्या गारठले आहेत, या गुलाबी थंडीचा ते आनंद लूटतांनाही दिसून येतायत. निफाडमध्ये सोमवारी या हंगामात पहिल्यांदाच पारा 8 अंश सेल्सिअसवर आला होता. तर नाशिक शहरातही 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. वातावरणातील गारवा वाढताच कपाटात ठेवलेले स्वेटर्स बाहेर यायला सुरुवात झालीय. जॉगिंग ट्रॅकही गर्दीने गजबजून गेले आहेत.
नाशिक
Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्रीडा
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement