एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Unseasonal Rain : नाशिकच्या सुरगाणामध्ये अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Nashik Unseasonal Rain : नाशिकच्या सुरगाणामध्ये अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात वादळी वारा,विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. या अवकाळीमुळे काढणीला आलेल्या भात पिकाचं मोठ्याप्रणाणात नुकसान झालंय. भाताबरोबरच नागली, वरई, उडीद, खुरसणी, भुईमूग, तुर, सोयाबीन या काढणीला आलेल्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे..तर बोरगाव घाटमाथ्यावर स्ट्राबेरी, टमाटे, घेवडा, कांदा पिकेही वाया गेली. तसंच आंबा पिकांचा मोहर झडल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे..त्यामुळे आता या नुकसानातून सावरायचं कसं असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय.
नाशिक
Nashik Nale Safai : नाशिक शहरात नंदिनी नदी प्रदुषणात अव्वल, आरोग्याची गंभीर समस्या
Rajendra Vikhe Patil : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून राजेंद्र विखे पाटील यांची माघार
Manikrao Kokate : Ajit Pawar यांना सोडलं तर आमच्याइतके नालायक आम्हीच असू, कोकाटे यांचं वक्तव्य
Nashik Bag Robbery : बाईकवरुन आले, सहा लाख पळवून नेले, चोरीची घटना CCTV मध्ये कैद
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, हातपंपाजवळच करावा लागतोय मुक्काम
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement