एक्स्प्लोर

Nashik Loksabha Constituency :भुजबळांच्या नावाची चर्चा, गोडसेंना धाकधूक महायुतीतील तिढा कधी सुटणार?

Nashik Loksabha Constituency :भुजबळांच्या नावाची चर्चा, गोडसेंना धाकधूक महायुतीतील तिढा कधी सुटणार?  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघात महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुतीच्या शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून नाशिकच्या जागेवर दावा केला गेलाय. तर दुसरीकडे शिवसेनेकडून हेमंत गोडसे  आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्यात रस्सीखेच सुरु असतानाच आता यात भाजप पुन्हा आक्रमक झालीय   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेंनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी हेमंत गोडसेंना जाहीर केली होती. यानंतर महायुतीतील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटला आणि त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या जागेवर दावा करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ हे नाशिकच्या जागेवर उमेदवार असतील, असे संकेत मिळाल्याने गोडसेंची धाकधूक मात्र वाढली होती. आता नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू असताना भाजपाने उडी घेतली आहे.  नाशिक लोकसभा मतदारसंघातील काही मंडळ अध्यक्षांनी राजीनामा देण्याचा इशारा दिलाय.नाशिकची जागा भाजपाला नाही दिली तर राजीनामा देणार, असं  पदाधिकाऱ्यांनीही म्हटलं आहे.   छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच आता पुन्हा भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याने नक्की नाशिकची जागा कुणाला मिळणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकमध्ये छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांना विरोध सुरु झाला आहे. सकल मराठा समाजाकडून भुजबळांना विरोध केला जात आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळ यांना मतदान न करण्याचे आवाहन करण्याऱ्या पोस्ट देखील व्हायरल होत आहेत. तसंच रस्त्यांवर भुजबळांच्या विरोधात होर्डींग्स लावण्यात आले आहेत.  भुजबळांविरोधात मराठा समाज एकवटल्याचे चित्र आहे.  नक्की नाशिकचा तिढा कधी सुटणार ? आणि कसा सोडवणार याचं महायुतीपुढे नक्कीच आव्हान असल्याचं एकंदरित चित्र आहे

नाशिक व्हिडीओ

Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार
Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Embed widget