एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik : शिवसेनेच्या पुण्याई मुळेच Chhagan Bhujbal राजकारणात टिकून आहेत, Sanjay Raut यांचं वक्तव्य
शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद आता आणखीन वाढला आहे. आज नांदगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊतांनी छगन भुजबळांना इशारा दिला आहे. आता नाशिकला लाल दिवा आहे... उद्या नांदगावला लाल दिवा मिळू शकतो... त्यामुळे तुम्ही नांदगाव मतदारसंघ जिंकण्याचा विचार आता सोडून द्या, असा इशाराच संजय राऊतांनी छगन भुजबळांना दिला असून शिवसेनेच्या पुण्याई मुळेच भुजबळ राजकारणात टिकून आहेत असा टोलाही संजय राऊतांनी छगन भुजबळांना लगावला आहे.
नाशिक
![Kishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/4f79dfc5dc744ed2361b4f3e427bd9621719887855474719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Kishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार
![Vivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/e0878736afc7fbb3f0c239237125dc701719816894260719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Vivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हे
![vasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/1ef23241d203915bf3644426e496d9691719739914820719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
vasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलं
![T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/3acd2660a908073d4d7ce6a327f06fc41719715730742719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन
![Nashik Shivsena Office : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर मनपाची कारवाई ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/8341a71bbd86cab89c9b09614c450e0d1719669834098977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Shivsena Office : नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर मनपाची कारवाई ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion