एक्स्प्लोर

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?

Sania Mirza : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट गेल्या काही महिन्यापूर्वी झाला. लग्नाआधी सानियाचं नाव अनेकांसोबत जोडलं गेलेय.

Sania Mirza

1/7
स्टार टेनिसपटू  सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झालाय. यानंतर सानिया मिर्झाचे नाव भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीसोबत जोडले गेले. पण सानिया मिर्झाच्या वडिलांनी या सर्व अफवा फेटाळून लावल्या. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

2/7
सानिया मिर्झाचे नाव एखाद्या स्टारसोबत जोडले जाण्याची ही पहिली वेळ नाही. शोएब मलिकसोबत लग्नाआधी सानिया मिर्झाचे नाव बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबत जोडले गेले होते. करीना कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर दोघेही जवळ आल्याचे बोलले जाते. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

3/7
सानिया मिर्झाचे नाव भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतही जोडले गेलेय. दोघंही अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले होते. मात्र, दोघांनीही या नात्यावर कधीच काहीही भाष्य केले नाही. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

4/7
सानिया मिर्झाचे नाव भारतीय टेनिसपटू महेश भूपती याच्यासोबत जोडले गेले होते. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

5/7
सानिया मिर्झाचं नाव मराट साफिनसोबत जोडलं गेलं, पण दोघांनीही हे नातं कधीच स्वीकारलं नाही. मात्र, या नात्याची चर्चा खूप झाली होती. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

6/7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सानिया मिर्झा आणि दक्षिणेतील अभिनेता नवदीप पल्लापोलू हे दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती, अशी चर्चा होती. पण नंतर दोघांनी याला फक्त मैत्रीचे नाव दिले. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

7/7
शोएब मलिकसोबत लग्न करण्यापूर्वी सानिया मिर्झाने 2009 मध्ये तिचा बालपणीचा मित्र सोहराब मिर्झासोबत एंगेजमेंट केली होती, मात्र हे नातं फक्त सहा महिने टिकले होते. (फोटो क्रेडिट- सोशल मीडिया)

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget