एक्स्प्लोर

T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन

T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन ारताने साऊथ आफ्रिके विरुद्ध टी- ट्वेंटी वर्ल्डकपवर मोठा विजय मिळवला आहे. देशभर सर्व भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला नाशिकमध्ये देखील गोल्फ क्लब मैदान या ठिकाणी दररोज क्रिकेटचा सराव करणारे खेळाडू आणि क्रीडा शिक्षक यांनी आज आनंदोत्सव साजरा केला काल झालेल्या सामन्यातील विराट कोहलीची बॅटिंग आणि सूर्यकुमार यादवचा धडकी भरवणारा कॅच बघता सर्व भारतीयांची टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा पूर्ण केल्याची भावना नाशिकच्या क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केली. त्यांच्याशी संवाद साधला प्रतिनिधी शुभम बोडके यांनी... रोहित शर्मानं भारतानं टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केलं. रोहित शर्मानं उपकॅप्टन हार्दिक पांड्याला त्याच्या कामगिरीबद्दल कौतुक म्हणून किस केलं. हार्दिकनं क्लासेन आणि मिलरची विकेट घेतली. रोहित शर्मानं पत्नी रितिका सचदेव हिला विजयानंर मिठी मारत विजय साजरा केला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, भारताला विजेतेपद मिळालं नव्हतं. अखेर रोहितच्या टीम इंडियानं अपयश पुसून टाकलं आहे. भारतानं 7 धावांनी मॅच जिंकली. विराट कोहलीवर रोहित शर्मानं विश्वास टाकला होता. अखेरच्या मॅचमध्ये रोहित , रिषभ अन् सूर्यकुमार लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं केलेल्या 76 धावा गेमचेंजर ठरल्या. रोहितनं विराटला मिठी मारली.रोहित शर्मानं बारबाडोसच्या स्टेडियमवर नतमस्तक होत तिथूनच भारतमातेला वंदन केलं.

नाशिक व्हिडीओ

Kishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार
Kishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET Paper Leak Case: सीबीआयनं खाक्या दाखवताच आरोपींना फुटला घाम, चौकशीत धक्कादायक गोष्टी उघड होणार?
सीबीआयनं खाक्या दाखवताच आरोपींना फुटला घाम, चौकशीत धक्कादायक गोष्टी उघड होणार?
फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका!
फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका!
विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी कोण कोण रिंगणात? 8 जागांचं चित्र स्पष्ट, तीन जागांचा सस्पेन्स कायम, जाणून घ्या यादी
विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी कोण कोण रिंगणात? 8 जागांचं चित्र स्पष्ट, तीन जागांचा सस्पेन्स कायम
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :  7:30 AM:  02 JULY  2024ABP Majha Headlines :  8:00AM : 2 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदारTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :02 JULY 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak Case: सीबीआयनं खाक्या दाखवताच आरोपींना फुटला घाम, चौकशीत धक्कादायक गोष्टी उघड होणार?
सीबीआयनं खाक्या दाखवताच आरोपींना फुटला घाम, चौकशीत धक्कादायक गोष्टी उघड होणार?
फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका!
फक्त 'या' एका सरकारी योजनेत गुंतवा पैसे, तुमची मुलगी होणार लखपती; पैसे बुडण्याचाही नाही धोका!
विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी कोण कोण रिंगणात? 8 जागांचं चित्र स्पष्ट, तीन जागांचा सस्पेन्स कायम, जाणून घ्या यादी
विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी कोण कोण रिंगणात? 8 जागांचं चित्र स्पष्ट, तीन जागांचा सस्पेन्स कायम
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
Akshay Kumar :  हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
हिट चित्रपटासाठी आसुसलेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटाचा रिलीज आधीच विक्रम
Juhi Chawla On Shahrukh Khan : 'क-क-क किरण'कसा झाला  बॉलिवूडचा आयकॉनिक डायलॉग? जुही चावलाने सांगितला किस्सा
'क-क-क किरण'कसा झाला बॉलिवूडचा आयकॉनिक डायलॉग? जुही चावलाने सांगितला किस्सा
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Manoj Jarange: पंकजा मुंडेंना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पंकजा मुंडेंना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget