एक्स्प्लोर
Nandurbar Hailstorm : नंदुरबारमध्ये गारपिटीमुळे शेतीचं पुन्हा नुकसान होण्याची भिती
Nandurbar Hailstorm : नंदुरबारमध्ये गारपिटीमुळे शेतीचं पुन्हा नुकसान होण्याची भिती
महाराष्ट्रासमोर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट येऊन ठेपलं आहे. येत्या तीन दिवसांत विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवार १६ मार्च रोजी हवामान सर्वात जास्त खराब राहिल. त्यादिवशी दक्षिण विदर्भतील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना खराब हवामानाचा जास्त तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्या दृष्टीनं हवामान विभागानं येत्या तीन दिवसांसाठी यलो अलर्टही दिला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























