एक्स्प्लोर
Nanded Pratap Patil : खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड : ABP Majha
नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या ताफ्यातील वाहनांची तोडफोड करण्यात आलीय. मराठा आरक्षणासाठी तरुणांनी ही तोडफोड केलीय. नांदेडच्या कंधार तालुक्यातील अंबुलगा गावातील ही घटना आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही मात्र तोडफोडीत तीन वाहनांचं मोठं नुकसान झालंय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















