एक्स्प्लोर

नाशकात गुन्हेगारीनं टोक गाठलं, भल्या पहाटे कोयत्याने वार करत एकाला संपवले, नागरिकही धास्तावले; नेमकं घडलं काय?

सातत्याने समोर येणारे खून, हाणामाऱ्या, तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारच्या घटनांमुळे शहरातील लोकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Nashik Crime: नाशिक शहर पुन्हा एकदा हत्येच्या धक्कादायक घटनेने हादरले आहे. पहाटेच्या सुमारास नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात अमोल मेश्राम या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कोयत्याने वार करत  एकाला संपवले.  हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी पोलीस दल तात्काळ दाखल झाले आहेत.  या प्रकरणी तपास सुरू केला आहे. (Crime News)

Nashik Crime: नेमके घडले काय?

नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात पहाटेच्या सुमारास अमोल मेश्राम नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने कोयत्याने वार करत ही हत्या केली.  गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारीने कळस गाठला आहे. सातत्याने समोर येणारे खून, हाणामाऱ्या, तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारच्या घटनांमुळे शहरातील लोकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नाशिक शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाईची अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. नाशिकमध्ये सातत्याने वाढत असलेली गुन्हेगारी आणि भयंकर हत्यांच्या घटनांमुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली आहे.  काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सातपूर पोलीस ठाण्याच्या (Satpur Police Station) हद्दीत थेट कायद्यालाच आव्हान देत शनिवारी रात्री उशिरा गोळीबाराची घटना घडली.

वादाने टोक गाठलं,  नाशिकमध्ये गोळीबाराची घटना 

बिअरबारमध्ये झालेल्या वादातून एकावर थेट गोळी झाडण्यात आली. विजय तिवारी (वय 20) या तरुणाच्या मांडीत गोळी घुसली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही थरारक घटना रात्री उशिरा सुरू असलेल्या बिअरबारसमोरच घडली. विशेष म्हणजे, ही घटना पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि पोलिसांच्या डोळ्यासमोर घडल्याने सातपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांचा मुलगा भूषण लोंढे (Bhushan Londhe) याच्यासह आठ ओळखीचे आणि चार अज्ञात अशा एकूण 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Crime :इन्स्टावर 'दबंगगिरी' करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका

नाशिक शहरातील वाहतूक बेटांवर, दिशादर्शक फलकांसमवेत मुख्य चौकांत पुन्हा भडकलेल्या बॅनरबाजीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींची ‘चमकोगिरी’ वाढत असल्याच्या निष्कर्षावर पोलीस आयुक्तालयाने ठोस पावले उचलली आहेत. आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी शहर बॅनरमुक्त करण्यासाठी आदेश दिले असून, यानुसार काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले गेले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Pune Crime News: स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?
स्वातंत्र्यदिनी सिंहगडावर पर्यटकांची तुफान गर्दी; दोन गटांत तुंबळ हाणामारी, एकानं भाला दगड उचलला अन्...; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget