एक्स्प्लोर
Advertisement
Sana Khan Nagpur : सना खान मृत्यू प्रकरण सेक्सटाॅर्शनच्या वळणावर !
Sana Khan Nagpur : सना खान मृत्यू प्रकरण सेक्सटाॅर्शनच्या वळणावर ! सना खान हत्येला आता सेक्सटॉर्शनचं वेगळंच वळण लागतंय. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी अमित साहूसह त्याच्या काही अज्ञात साथीदारांवर आणखी एक गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अमित साहू आणि त्याचे नागपूर तसेच बलपूरमधील काही साथीदार सना खान यांच्यावर दबाव आणून त्यांना काही लोकांकडे पाठवत होते. त्यानंतर अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित लोकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळत होते, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
नागपूर
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
Nagpur News : लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक मुंबईकडे रवाना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
महाराष्ट्र
नागपूर
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement