![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024
सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 20 September 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौैऱ्यावर... मोदींच्य हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन...तर विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना संबोधणार
महाविकास आघाडीची आज जागावाटपाची बैठक, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा १५ चे २० जागांवर तिढा, तोडगा काढण्यासाठी मविआ कोणता फॉर्म्युला वापरणार याची उत्सुकता
भाजपा १६०जागांसाठी आग्रही राहणार, तर शिंदेंच्या शिवसेनेल्या हव्या आहेत १२६ ते १२८ जागा, अजितदादांची ७० जागांची डिमान्ड
राज्यातल्या महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची अंबादास दानवेंची तक्रार, राज्यपालांना लिहीलं पत्र, मुख्य सचिव सौनिकांवर राजीनाम्यासाठी दबाव, दानवेंचा आरोप
१०० टक्के काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, बाळासाहेब थोरातांकडून कार्यकर्त्यांसमोर विश्वास व्यक्त, तर ठाकरे मुख्यमंत्री बनणं ही तेव्हाची गरज होती, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य...
![Anil Dshmukh Nagpur : कर्जमाफीच्या आश्वासनाप्रमाणे अधिवेशनातच घोषणा करा - अनिल देशमुख](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/16/f25ff5f2315d4b1fd73446ec851d4e3a1734321932629719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 16 डिसेंबर 2024: ABP MAJHA](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/16/a3c3e3dca5430a2d63a69962109e826f1734321584532719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![DCM Eknath Shinde : श्रद्धा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात मंत्रिपदं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/16/b9ac5eb94f9f249308af2fb8ee6e24441734321378911719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nagpur Banners : विधान भवनाबाहेर नेत्यांना शुभेच्छा देणारे मोठ मोठे बॅनर्स लावले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/16/fbb220bad9bdc359133183645e111df71734319967142719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Team Fadanvis Oath Ceremony : फडणवीसांच्या शिलेदारांची शपथ; 19 आमदार प्रथमच मंत्री !](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/16/de21626e58aeb390f4dc85da33dba5ae1734319391188719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)