एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray Nagpur : राज ठाकरे नागपूर विमानतळावर, मनसे कार्यकर्त्यांकडून बाईक रॅलीचं आयोजन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरात दाखल झालेत.. या दौऱ्यात ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.. तसंच पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी नवीन शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्र देखील देण्यात येणार आहेत.सायंकाळपर्यंत वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या पक्षीय बैठका होणार आहेत. दरम्यान हिवाळी अधिवेशनामुळं सर्वच राजकीय पक्षांचे नेते नागपुरात आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आता या दौऱ्यात कोणत्या राजकीय नेत्यांची भेट घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे....याआधी सप्टेंबर महिन्यातही राज ठाकरे यांनी नागपूर दौरा केला होता.
नागपूर
Mohan Bhagwat Nagpur Full Speech : बांगलादेशचं उदाहरण, हिंदुंना सल्ला; मोहन भागवतांचं स्फोटक भाषण
Devendra Fadnavis Banner : देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप महाराष्ट्रात हॅटट्रीक करणार
Nagpur RSS : जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नका; संघाच्या सूचना
Devendra Fadnavis Nagpur : लोकसभेतला फेक नरेटिव्ह जनतेला समजलाय : देवेंद्र फडणवीस
Nagpur Double Decker : नागपुरातील डबल डेकर पुलाचं उद्धाटन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
पुणे
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement