एक्स्प्लोर

Nagpur Double Decker : नागपुरातील डबल डेकर पुलाचं उद्धाटन

Nagpur Double Decker : नागपुरातील डबल डेकर पुलाचं उद्धाटन  

उपमुख्यमंत्री अजित पवारांना आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा होती. दरम्यान रामराजेंसोबत काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी फलटणमधून उमेदवारी जाहीर केलेले दीपक चव्हाण देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, याबाबतची माहिती सूत्रांनी दिली आहे.   दीपक चव्हाण यांना अजित पवारांनी उमेदवारी जाहीर केली होती काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दीपक चव्हाण यांना फोनवरुन  उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, तेच दीपक चव्हाण अजित पवारांची साथ सोडणार आहेत. मात्र, अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ओघाने आपली उमेदवारी जाहीर केली होती. अजून जागावाटप झाली नसल्याने उमेदवारीचं काही ठरलं नाही, असं दीपक चव्हाण यांनी सांगितलं आहे.   रामराजे निंबाळकरांसोबत दीपक चव्हाणही तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा  अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते रामराजे निंबाळकर यांनी साताऱ्यात मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यातून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राजराजे निंबाळकर यांच्याशी जवळीक असलेले फलटणचे दीपक चव्हाण देखील याच मेळाव्यातून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राज्यात चांगले वातावरण आहे, त्यामुळे अनेक तुतारीच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. 

नागपूर व्हिडीओ

Maharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नागपुरातील गोपाळ चहावाला यांना निमंत्रण
Maharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नागपुरातील गोपाळ चहावाला यांना निमंत्रण

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Onion Insurance Fraud : बोगस पीक विम्याच्या घोटाळ्याचा माझाकडून पर्दाफाश, प्रकरण काय?Special Report Fake Insurance Scam : 'बोगस विम्याचं पीक' पेट्रोल पंपाच्या जागेवर दाखवली शेतीABP Majha Headlines : 06 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : 'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
'एक देश, एक निवडणूक म्हणजे ज्यांना संविधान संपवणाऱ्यांना', ईव्हीएमबाबतही प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वपूर्ण भाष्य
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
Embed widget