(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marath News Headlines 9 PM TOP Headlines 18 October 2024
ABP Majha Marath News Headlines 9 PM TOP Headlines 18 October 2024
केशव उपाध्येंनी विश्वकोष निर्मिती मंडळाचं उपाध्यक्षपद नाकारलं, श्रीनाथ भिमाले आणि बापूसाहेब भेगडेंनीही नाकारली महामंडळं
विधानसभेसाठी भाजपाची पहिली यादी आज जाहीर होणार, पहिल्या यादीत कुणाला संधी तर कुणाचा पत्ता कट, याची उत्कंठता
महायुतीत भाजप १४० ते १५० जागा लढण्याच्या तयारीत तर शिंदेंची शिवसेना ८० ते ८७ आणि अजितदादा ६० ते ६५ जागा लढण्याची शक्यता...अद्याप २५ जागांवर चर्चा सुरू
महाविकास आघाडीत २६० जागांवर एकमत तर २० ते २५ जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केल्याची सूत्रांची माहित
ठाकरे गटाच्या १५ विद्यमान आमदारांची उमेदवारी जवळपास निश्चित,लवकरच एबी फॉर्म देणार, प्रचाराला लागण्याची उद्धव ठाकरेंची सूचना..
उद्धव ठाकरेंकडून भाजप आणि अजित पवार गटाला आज दोन मोठे धक्के, भाजपचे राजन तेली आणि अजित पवार गटाचे दीपक साळुंखे शिवबंधन बांधून घेणार..