एक्स्प्लोर

अनिल देशमुख खरे मर्द असतील तर फडणवीसांविरुद्ध निवडणूक लढवावी; माजी मंत्र्यांचं चॅलेंज

अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे खरे मर्द असतील तर त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात दक्षिण पश्चिम मधून निवडणूक लढवावी, असं चॅलेंज भाजपचे आमदार परिणय फुके यांनी दिलं आहे.

Parinay Phuke on Anil Deshmukh : अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे खरे मर्द असतील तर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात दक्षिण पश्चिम मधून निवडणूक लढवावी, असं चॅलेंज भाजपचे आमदार आणि माजी मंत्री परिणय फुके (Parinay Phuke) यांनी दिलं आहे. अनिल देशमुख यांची औकात नाही. त्यांचा मुलगा त्यांना काटोलमधून निवडणूक लढू देणार नाही, रिकामं राहण्यापेक्षा त्यांनी फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढून दाखवावी असे फुके म्हगणाले.

अनिल देशमुख तुम्ही खरे मर्द असाल तर दक्षिण पश्चिम मधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढून दाखवावी असं चॅलेंज परिणय फुके यांनी दिलं आहे. आता या चॅलेंजवर अनिल देशमुख नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा नागपूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे 1,09,237 मते मिळवून विजयी झाले होते. तर तत्कालीन काँग्रेस पक्षाचे डॉ. आशिष देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर: 49,344 मते होते. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला आहे.

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु, राजकीय नेत्यांनी प्रचाराला केली सुरुवात

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटी सुरु केल्या आहेत. अशातच महाविकास आघाडी आमि आणि माहायुती या दोन्हीकडूल बाजूंमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. अद्याप जागावाटप पूर्ण झालेले नाही. त्यामुळं कोणत्या मतदारसंघातून कोणाला तिकीट मिलणार हे अद्याप फ्किस झालेलं नाही. त्यामुळं सर्वांचीच धाकधूक वाढली आहे. तीन दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. अशातच अनेक नेत्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप करताना दिसत आहे. केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्हीच पुन्हा सत्तेत येणार असा दावा सत्ताधारी करत आहेत. तर महायुतीचा पराभव करुन आम्ही सत्तेत येऊ असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. त्यामुळं विधानसभा निवडणुकीत रंगत पाहायला मिळणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. त्यामुळं 23 नोव्हेंबरलाच खरं राज्यातील चित्र स्पष्ट होणार आहे. 

महत्वाच्या बातम्या:

राज्यपाल भाजप कार्यकर्त्यासारखे काम करतात, आमदारांच्या नियुक्तीला आम्ही कोर्टात आव्हान देऊ; अनिल देशमुख यांचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & BJP : ...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
Sharad Pawar & BJP Talks: शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या हालचाली, अदानींच्या घरी बैठक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया, नेता म्हणाला...
अदानींच्या घरी बैठक, भाजपसोबत जाण्याच्या हालचाली; शरद पवार गटांच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Sharad Pawar News : शरद पवार पक्षात दोन मत प्रवाह; भाजपसह सत्तेत जावं एका गटाची मागणीBhandara Tiger News : झुडपात बसलेल्या वाघाला गावकऱ्यांचा विळघा, फोटो घेण्यासाठी गर्दीTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :  13 डिसेंबर 2024 : ABP MajhaEknath Shinde On BMC Election :काहीही करून पालिका जिंकायची, त्यामुळे शांंत बसू नका, शिंदेंचा निर्धार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & BJP : ...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण
Rohit Sharma Fitness : रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
रोहित शर्मा खूपच जाड झालाय, 4-5 कसोटी पण नीट...; हिटमॅनच्या फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचे खळबळजनक वक्तव्य
Sharad Pawar & BJP Talks: शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या हालचाली, अदानींच्या घरी बैठक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया, नेता म्हणाला...
अदानींच्या घरी बैठक, भाजपसोबत जाण्याच्या हालचाली; शरद पवार गटांच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
चिंता वाढवणारी बातमी! द्राक्षपंढरीसह राज्यातील द्राक्ष बागांच्या संख्येत घट, पाच वर्षात 50 हजार एकरांवरील बागा नष्ट, शेतकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ
शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल, सत्तेत जाण्याच्या हालचाली, पण 'या' दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन
शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल, सत्तेत जाण्याच्या हालचाली, पण 'या' दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन
Sangli crime: तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
तासगावच्या वायफळे गावात हत्येचा थरार; तलवारीने टोळक्याचे सपासप वार, आई अन् बायकोलाही सोडलं नाही
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
Embed widget