एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Winter Session : भूखंड गैरव्यवहाराप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधक आक्रमक
Nagpur Winter Session : भूखंड गैरव्यवहाराप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधक आक्रमक
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरच्या न्यासाच्या भूखंड घोटाळ्यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.. सभागृहात विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.. मुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्री असताना न्यासाची 86 कोटींची जमीन बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयात दिली, असा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर विरोधकांनीदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर विरोधक आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी थेट सभात्याग केला.
नागपूर
Mohan Bhagwat Nagpur Full Speech : बांगलादेशचं उदाहरण, हिंदुंना सल्ला; मोहन भागवतांचं स्फोटक भाषण
Devendra Fadnavis Banner : देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप महाराष्ट्रात हॅटट्रीक करणार
Nagpur RSS : जातीय समीकरण साधताना हिंदुत्वापासून लांब जाऊ नका; संघाच्या सूचना
Devendra Fadnavis Nagpur : लोकसभेतला फेक नरेटिव्ह जनतेला समजलाय : देवेंद्र फडणवीस
Nagpur Double Decker : नागपुरातील डबल डेकर पुलाचं उद्धाटन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement