एक्स्प्लोर

मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील  ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरल्याची माहिती मिळत आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील  ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरल्याची माहिती मिळत आहे. आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगर मधून ठाकरे गटाचे पाच उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. या पाचही उमेदवारांना तयारी करण्याचे पक्षांकडून आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे. या उमेदवारांना लवकरच एबी फॉर्म दिले जाणार आहेत.

कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार?

 छत्रपती संभाजीनगर मध्य - किशनचंद तनवाणी

 छत्रपती संभाजीनगर पश्चिम - राजू शिंदे

 वैजापूर मतदारसंघ  - दिनेश परदेशी

 कन्नड मतदारसंघ  - उदयसिंह राजपूत

 सिल्लोड  मतदारसंघ - सुरेश बनकर

वैजापूरमधून दिनेश परदेशी यांना उमेदवारी मिळणार? कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून केलं स्वागत 

उद्धव ठाकरे यांच्याकडून संभाजीनगर मधील पाच नेत्यांना निवडणूक लढण्याचे आदेश मिळाले आहेत. तयारीला लागण्याचा दिल्या सूचना देखील दिल्या आहेत. पुढच्या दोन दिवसात एबी फॉर्म मिळतील. अर्ज दाखल करण्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वैजापूरमधून दिनेश परदेशी यांना उमेदवारीचे संकेत मिळाल्याने कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून केलं स्वागत करण्यात आले आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, कन्नड, सिल्लोड आणि पैठणच्या उमेदवाराला निवडणूक लढण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
Shahrukh Khan: अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
NCP Candidate list : बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashtavinayak Yatra : मोरगावचा मोरेश्वर ते पालीचा बल्लाळेश्वर अष्टविनायक यात्राElection Fast news : विधानसभा सुपरफास्ट : 18 ऑक्टोबर 2024 : abp majhaJob Majha : राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नोकरीची संधीSillod Vidhan Sabha : सिल्लोड मतदारसंघात ठाकरे गटाकडून सुरेश बनकरांना उमेदवारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
मोठी बातमी! संभाजीनगरच्या 5 मतदारसंघात ठाकरेंचे शिलेदार ठरले, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार?
Shahrukh Khan: अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
अभिनयानंतर शाहरुखला आवडणारी दुसरी गोष्ट कोणती?; किंग खानने स्वत:च सांगितलं
Salim Khan Exclusive: बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
NCP Candidate list : बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर
बॉलिवूड कोरिओग्राफर रेमो डिसोझासह अनेकांवर गुन्हा दाखल; हायकोर्टाच्या आदेशानंतर गुन्हा नोंद

अजित पवारंची थेट ॲक्शन; आमदाराचं 6 वर्षासाठी निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेकडून कारवाई

मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार

Embed widget