एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Thermal Power Station : नागपुरात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचा एक संच बंद
Nagpur Thermal Power Station : नागपुरात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचा एक संच बंद कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान मंगळवारी ‘बाॅयलर ट्युब लिकेज’मुळे महानिर्मितीच्या नागपुरातील खापरखेडा येथील औष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावाॅटचा संच बंद पडला. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे हा संच बंद पडल्याचा कृती समितीचा दावा असला तरी प्रशासनाने तो फेटाळला आहे. महानिर्मितीची राज्यभरातील स्थापित वीजनिर्मिती क्षमता १३ हजार १५२.०६ मेगावाॅट आहे. यामध्ये औष्णिक विद्युत निर्मितीचा वाटा ७५ टक्के म्हणजे ९ हजार ५४० मेगावाॅट आहे. नागपुरातील खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राची स्थापीत क्षमता १ हजार ३४० मेगावाॅट आहे. या प्रकल्पात सध्या २१० मेगावाॅटचे ४ संच, ५०० मेगावाॅटचा १ संच आहेत.
नागपूर
Nagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारत
Devendra Fadnavis Full Speech : नागपूर शहराचा कायापालट केला, अपना काम बोलता हैं; धडाकेबाज भाषण
Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण
Devendra Fadnavis Nomination : देवेंद्र फडणवीस विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार
Vijay Wadettiwar Nagpur : काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल; अंतिम यादी आज निश्चित - वडेट्टीवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement