एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Cyber Crime : नागपुरात बूथ लेव्हल अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांना शिक्षकांची ऑनलाईन फसवणूक
सध्या नागपूर मध्ये निवडणूक आयोगासाठी बूथ लेव्हल अधिकारी म्हणून काम करणाऱ्यांना शिक्षकांच्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार पुढे येते आहेत. आम्ही मुख्यलायातील निवडणूक अधिकारी बोलतो म्हणून बूथ लेव्हल अधिकारयांना बोगस फोन कॉल केला जातो. खरंच निवडणूक अधिकारी असेल म्हणून बूथ लेव्हल अधिकारी आपले एटीएम आणि इतर कागदपत्राची माहिती लगेच देतात. पुढच्या काही क्षणात त्याच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले जातात.. अनेक शिक्षकांसोबत हे प्रकार घडत आहे त्यामुळे सध्या नागपुरातील मतदारयाद्यांचे काम करणारे बूथ लेव्हल अधिकारी चिंतेत आहेत.
नागपूर
Devendra Fadnavis Full Speech : नागपूर शहराचा कायापालट केला, अपना काम बोलता हैं; धडाकेबाज भाषण
Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण
Devendra Fadnavis Nomination : देवेंद्र फडणवीस विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार
Vijay Wadettiwar Nagpur : काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल; अंतिम यादी आज निश्चित - वडेट्टीवार
Vishva Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेकडून राज्यात 25 हून अधिक ठिकाणी संत संमेलन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement