एक्स्प्लोर
Advertisement
Muslims helps in Hindu Cremation | मुस्लिम तरुणांकडून 300 हिंदूंवर अंत्यसंस्कार, रक्ताच्या नात्यांची पाठ, माणुसकीची साथ!
मुंबईत मुस्लिम बांधवांनी कौतुकास्पद उपक्रम राबवलाय, कोरोनाबाधित 800 मृतदेहांवर अंतिम संस्कारासाठी मदत त्यांनी केली आहे. देशात वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्य नागरिक अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी जाणं देखील टाळत आहेत. अगदी रक्ताची नाती जिथं भितीपोटी पाठ फिरवतायत तिथे हे तरुण माणुसकीची साथ असल्याची जाणीव करून देतायत. अशा परिस्थितीत मुंबईतील सात मुस्लिम बांधवांनी समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे. या सात मुस्लिम बांधवांनी मुंबईसह उपनगरातील तब्बल 800 कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सहाय्य केलं आहे.
महाराष्ट्र
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 29 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion