एक्स्प्लोर
Bhagat singh koshyari Vs State government | राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार वाद पुन्हा पेटण्याची शक्यता
राज्यपाल विरुद्ध राज्यसरकार पुन्हा वाद पेटण्याची शक्यता. राज्य सरकार राज्यपालांना पुन्हा पत्र लिहिणार आहे. 12 आमदारांची नाव अद्याप मंजूर न झाल्याने महाविकास आघाडी सरकार नाराज असून नाव मंजूर न झाल्यानं राज्यापालांना पत्र लिहिणार आहे. ॲटोर्नी जनरल कुंभकोणींच्या सल्ल्यानं लिहणार पत्र. राज्य सरकारच्या दबावानंतर राज्यपाल 12 मधली काही नावं मंजूर करण्याची शक्यता.
मुंबई

Mumbai Central Line Mega Block Over : मध्य रेल्वेवरील ब्लॉक उशिराने संपल्यानं प्रवाशांना फटका, कर्नाक ब्रिजचं काम 5 तास उशिरानं संपलं

Mohan Bhagwat Bhiwandi Full Speech : प्रजासत्ताक दिनानिमित्त मोहन भागवत यांचं भिवंडी येथे भाषण

Mega Block At Central Railway : मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक अजून सुरुच, प्रवाशांचे हाल

Anjali Damania On Walmik Karad Property : वाल्मिक कराडने कष्टाने संपत्ती कमवली नाही, सगळी संपत्ती जप्त करा- दमानिया

Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचे बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement