एक्स्प्लोर
Advertisement
Jaipan Mixer Company : वसईत मिक्सर बनवणारी प्रसिद्ध जयपान कंपनी जळून खाक : ABP Majha
वसईत मिक्सर बनवणारी प्रसिद्ध जयपान कंपनी जळून खाक झाली. वसईच्या कमान परिसार जयपान कंपनीचा कारखाना आहे. या कंपनीला भीषण आग लागली. यावेळी कंपनीतलंय मिक्सर बनवण्याचं साहित्य जळून खाक झालं. आग एवढी भीषण होती की मिक्सर बनवण्याचं साहित्य जळून खाक झालंय. कंपनीचं मोठं नुकसान झालंय. आगीचं कारण स्पष्ट नाही. आगीच्या धुराचे मोठमोठाले लोळ पहाटेपासून उठत होते. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलंय.
मुंबई
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
Akshay Shinde Encounter : देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय तर न्यायव्यवस्थेची गरज काय?: वकील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement