(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Full Speech Worli : कोळी,वरळीकर आणि प्ररप्रांतीय; राज ठाकरे यांचं धडाकेबाज भाषण
Raj Thackeray Full Speech Worli : कोळी,वरळीकर आणि प्ररप्रांतीय; राज ठाकरे यांचं धडाकेबाज भाषण
अशी वीस वर्षांपूर्वी ऑफर होते आणि आपल्याकडे स्क्वेअर फिट वाढवून द्यायला सांगतात आता अजब ऐकायला आलं की दोन घरांमध्ये एक पार्किंग म्हणजे आज मी गाडी चालवणार तर उद्या तू चालवणार असं... मुळात तुम्हाला किंमत नाही... एवढा मोठा प्रकल्प जेव्हा येतो किंवा त्याचा विचार होतो तेव्हा तुमच्याशी बोललं गेलं पाहिजे... तुमची मतं आधी घेतली पाहिजेत... आधी प्रकल्प आधी लाडाचा आणि मग तुम्हाला विचारायचं... आणि हे फक्त वरळीत चालू नाही हे महाराष्ट्रातच जागोजागी सुरू आहे तिथे तिथे हे सुरू आहे तिथे तुम्ही जाऊन बघा की बहुधांशी टक्का मराठी आहे... हे तुमच्या बाबतीत जे लोक करत आहेत जे तुम्हाला आजपर्यंत शासन म्हणून मिळाले त्यात सर्व लोकांना आजपर्यंत मतदान होत आलं... त्यामुळे त्यांना असं वाटतं की तुम्ही कोण? याच पद्धतीचे धोरण पुढे राबवायचा असेल तर असंच होणार... आयत्या वेळेला तुमच्यासमोर चार तुकडे टाकले जाणार आणि तुम्ही समाधानाने गप्प बसणार... जर तुम्हाला स्वाभिमानाने उभं राहायचं असेल जगायचं असेल तर पहिला आधी स्वाभिमानी मनका तंदुरुस्त करून घ्या... म्हणजे वाटेल ते लादत आहेत अशा गोष्टी होणार नाही... आज मुंबईची परिस्थिती बघा... कुणाचा सुद्धा जाऊन बघा... माहितीच नाही येत आहेत लोक राहत आहेत लोक कुठे जात आहेत माहितीच नाही... आज या वरील सुद्धा भाग पाहिला यात डेव्हलपमेंट प्लॅन नाही... एवढी मोठी टाऊनशिप उभी राहणार असेल तर त्यामध्ये शाळा हॉस्पिटल डॉक्टर आहेत का? चांगले मार्केट चांगले थेटर आहेत का हा कसलाही विचार नाही आणि आम्ही कुठे अडकलोय की आमचे अडीचशे 400 करा आणि 400 ते 500 करा हे प्रश्न आपण कधी विचारतच नाही... आणि तुम्ही असे प्रश्न विचारावे असे बिल्डरांना अपेक्षा सुद्धा नसते त्याचा मलिदा तो घेऊन जाणार तुम्ही मरा... आम्हीच प्रश्न विचारत नाही आहोत...