एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : Shivaji Park मरीन अॅक्वा झूमधून परदेशी प्रजातीचे प्राणी चोरीला
शिवाजी पार्क इथल्या मरीन एक्वा झूमधून प्राणी चोरीला गेलेत. ६ अजगरांसह दोन घोरपडी, एक पाल आणि एक सरडा चोरीला गेलाय. चोरीला गेलेले सगळे प्राणी परदेशी प्रजातीचे आहेत.झूमधील कथित अनधिकृत बांधकामावर बीएमसीने सोमवारी तोडक कारवाई केली होती. झूमधील अनधिकृत बांधकाम तोडताच एक्झॉटिक एनिमल चोरीला गेलेत. प्राणी संग्रहालयावरील कारवाईमागे राजकीय सूडबुद्धी असल्याचा प्राणी संग्रहालय प्रशासनाने आरोप केलाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. प्राणी संग्रहालयाच्या विश्वस्तांच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबई
Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement