एक्स्प्लोर
Mumbai Ganeshotsav 2024गणेशोत्सवात वाराणसीच्या घाटाचा देखावा,जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास देखावा
Mumbai Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवात वाराणसीच्या घाटाचा देखावा,जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास देखावा
वाराणसीच्या गंगेच्या तिरावरील चित्र उभं करण्याचा प्रयत्न सायनमधील फ्रॅंकलिन पाॅल यानं केला आहे. वाराणसीतील घाटांवर जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास कसा होतो हा दाखवण्याचा प्रयत्न ह्या देखाव्यातून करण्यात आला आहे. नमामि गंगेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान असेल किंवा किनाऱ्यावरील मंदिरं आणि संध्याकाळचं दृश्यं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे… आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…
मुंबई
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
आणखी पाहा





















