एक्स्प्लोर
Fake Caste Certificate : Sion मध्ये बनावट जात प्रमाणपत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण, बाप-लेकीवर गुन्हा
2021मध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचं बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी दहा उमेदवारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या उमेदवारांनी बीडमधून प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचं उघडकीस आलंय... तर मुंबईतील सायनमध्ये बनावट जात प्रमाणपत्राद्वारे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या बाप-लेकीविरुद्ध सायन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सायन पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉ. जगदीश राठोड यांनी तक्रार दाखल केलीय.
मुंबई
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Raj Thackeray On Yuti : जास्त ताण नका, राज ठाकरेंच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
आणखी पाहा























