एक्स्प्लोर
Photo : मुंबईत रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनचा मेळावा, भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी स्वतः केलं बूट पॉलिश
मुंबई भाजपच्या वतीने रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनचा मेळावा आयोजित करण्यात आला.
Mumbai BJP
1/6

रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनच्या मेळाव्यात मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी बूट पॉलिश कामगारांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
2/6

यावेळी संवाद साधत असताना अमीत साटम यांनी स्वतः बूट पॉलिश करून कामगारांच्या श्रमांचा सन्मान व्यक्त केला.
Published at : 22 Dec 2025 07:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























