एक्स्प्लोर
Advertisement
Manoj Jarange Maratha Reservation :जरांगेंच्या आंदोलनाची तयारी कशी करायची ? BMC कर्मचाऱ्यांना प्रश्न
Manoj Jarange Maratha Reservation :जरांगेंच्या आंदोलनाची तयारी कशी करायची ? BMC कर्मचाऱ्यांना प्रश्न शिक्षकांपाठोपाठ मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झालाय.
मराठा आरक्षण सर्वेक्षण करण्याची जबाबदारी असताना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तयारी कशी करायची? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होतील. अशा वेळी त्यांना मूलभूत सुविधा देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे.
मुंबई
Mumbai Metro Line 3 Update : मेट्रो मार्गिका 3 ची भुयारी सफर मुंबईकरांना कशी वाटली #abpमाझा
Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?
Shivsmarak Special Report : समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर
Mumbai Fire Special Report : मुंबईच्या झोपड्या की टाइम बाॅम्ब ?
Sambhajiraje Chhatrapati Mumbai : संभाजीराजे छत्रपती शिवस्मारक शोध मोहिमेवर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जालना
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion