Mumbai Metro Line 3 Update : मेट्रो मार्गिका 3 ची भुयारी सफर मुंबईकरांना कशी वाटली #abpमाझा
Mumbai Metro Line 3 Update : मेट्रो मार्गिका 3 ची भुयारी सफर मुंबईकरांना कशी वाटली #abpमाझा
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत अंडरग्राऊंड 'मेट्रो ३ ऍक्वा लाईन', आजपासून मुंबईकरांच्या सेवेत आली आहे... आरे ते बीकेसी मार्गीकेमुळे दक्षिण मुंबईतील नागरिकांना फायदा होणारय.. आरे ते बीकेसी रस्ते मार्गे प्रवासाला गर्दीच्या वेळेत तासाभरापेक्षा अधिक वेळ लागतो.. मात्र या मेट्रोमुळे हा प्रवास अवघ्या २२ मिनिटांवर आलाय... दररोज सकाळी साडेसहा ते रात्री साडे दहावाजेपर्यंत ही मेट्रो सेवा कार्यरत असेेल.. या मेट्रो मार्गिकेमुळे पश्चिम उपनगरातील प्रवास आणखी सुखकर झालाय... मुंबईतील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी, मेट्रोचं जाळं विस्तारण्यात येतंय..























