एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ganpati Visarjan 2022 : पाच दिवसांचा बाप्पाचं आज विसर्जन, पालिकेकडून 10 कर्मचारी 786 जीवरक्षक तैनात
गेले पाच दिवसांपासून गणेशोत्सवाची देशभर धूम सुरू आहे. आज पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्याचा दिवस. आजच्या विसर्जनासाठी मुंबई पालिकेनं जय्यत तयारी केली आहे. समुद्रकिनारे आणि विसर्जनस्थळी पालिकेनं सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी ऑनलाईन बुकिंगदेखील करता येणार आहे. आजच्या विसर्जनाच्या निमित्तानं पालिकेचे 10 हजार कर्मचारी आणि 786 जीवरक्षक मुंबईत तैनात असतील. समन्वय साधण्यासाठी विसर्जनस्थळी स्वागत कक्षही उभारण्यात आले आहेत.
मुंबई
![Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/03/a827990bf873a3543e6251e6121818a0171994551074090_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!
![Acharya Maratha College : आचार्य मराठा काॅलेजमध्ये जीन्स , टीशर्ट , जर्सीलाही बंदी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/b22376e6261c6fd02658efd319f84f591719894260613719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Acharya Maratha College : आचार्य मराठा काॅलेजमध्ये जीन्स , टीशर्ट , जर्सीलाही बंदी
![Anil Parab :मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परबांची विजयी आघाडी Mumbai Graduate Constituency Election](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/9441b43564a2e4ca476cc6f2bb206c56171984777690990_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil Parab :मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परबांची विजयी आघाडी Mumbai Graduate Constituency Election
![Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/c25ae30f984923b356141cf1389633f61719726693653719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
![Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5a4985ee684843b9bb14e4c0fe72bdc81719649631385719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion