एक्स्प्लोर
Advertisement
Cyclone Tauktae : तोक्ते चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नाही : प्रादेशिक हवामान विभाग
तोक्ते चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकणार नाही, अशी माहिती हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉ. शुभांगी भुते यांनी दिली आहे. मात्र चक्रीवादळामुळे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल. दक्षिण कोकणात याचे परिणाम दिसून येतील. तर वादळ दूर जातेवेळी मुंबई, रायगड, पालघर या भागात वारे वाहण्याचा इशारा आहे. तसंच हे चक्रीवादळ गोव्यापासून 350 किमी अंतरावर आहे, असंही त्यांनी सांगितलं. मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहनही डॉ. भुते यांनी केलं आहे.
Tags :
Mumbai Weather Forecast Uddhav Thackeray NDRF Cyclone Arabian Sea Meteorological Department Cyclone Tauktae Cyclone Tauktae Update Cyclone Alert Cyclone Tauktae Red Alert Cyclone Tauktae IMD Cyclone Tauktae Kerala Cyclone Tauktae Goa Cyclone Tauktae Maharashtra Heavy Rainfall Cyclone Tauktae Cyclone Tauktae Gujarat Cyclone Updates Cyclone Cyclone Tauktae 2021 Cyclone Tauktae Will Not Hit Maharashtra Regional Meteorological Departmentमुंबई
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
आशाताई भोसलेंनी विरोधकांना चांगली चपराक दिलीय, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीती
Gopichand Padalkar On Dhangar Andolan : मंत्रालयातल्या जाळीवर उड्या मारत धनगर कार्यकर्त्यांचं आंदोलन
Dhangar Reservation Mantralaya Andolan :धनगर आरक्षणासाठी मंत्रालयातल्या जाळ्यांवर आंदोलकांच्या उड्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement