Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात, मेळाव्याचं ठिकाण न बदलण्याची रणनीती
Shivsena Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार, मेळाव्याचं ठिकाण वारंवार न बदलण्याची रणनीती
शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार.. यंदा बीकेसीत होणार असल्याची होती चर्चा मागच्या वर्षीही मेळावा आझाद मैदानात झाला होता तर त्याआधीच्या वर्षी मेळावा बीकेसीत झाला होता.. आज त्याच संदर्भात बैठकीचे आयोजन श्रीकांत शिंदे या संदर्भात बैठक घेऊन जबाबदारी देऊन कामे सुरू करणार पहिल्या वर्षी बीकेसी येथे झाला होता दसरा मेळावा, मागील वर्षी आझाद मैदान येथे मेळावा झाला होता, याहीवर्षी आझाद मैदान येथे होणार दसरा मेळावा यावर्षी पुन्हा बीकेसी येथे मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते, मात्र सतत मेळाव्याचे ठिकाण बदलल्याने चुकीचा संदेश जाईल, म्हणून यावर्षी आझाद मैदान येथेच दसरा मेळावा घेण्यावर शिक्कमोर्तब..





















