एक्स्प्लोर

CIDCO: सिडकोकडून मोठी घोषणा... नवी मुंबई, पनवेलमध्ये लवकरच 89 हजार घरांची बंपर लॉटरी

नवी मुंबई : सिडकोकडून (Cidco) नवी मुंबई, पनवेलमध्ये लवकरच 89 हजार घरांची बंपर लॉटरी निघणार आहे. (Big announcement from CIDCO, bumper lottery of 89 thousand houses in Navi Mumbai, Panvel soon) सिडको एमडी संजय मुखर्जी यांनी याबाबत घोषणा केली असून नवी मुंबई, पनवेल, उरण भागात घरांची निर्मिती होणार आहे. दरम्यान आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 100 घर लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आले.

येत्या काळात सिडकोकडून 89 हजार घरांची बंपर लॉटरी काढणार असल्याचे यावेळी सिडको एमडी संजय मुखर्जी यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे 1 लाख  4 हजार घरांची निर्मिती सिडको येत्या काळात करणार आहे.

सिडकोकडून 15 हजार घरांची लॉटरी काढण्यात आली होती. मात्र गेली दोन वर्ष झाले प्रकल्प रखडल्याने लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. एकीकडे घरांचे हप्ते सुरू,  दुसरीकडे घर मिळण्यास लागणारा विलंब तर तिसरीकडे राहत्या घराचे भाडे अशा विवंचनेत सिडकोचे घर लाभार्थी अडकले होते. अखेर राज्य सरकारने हस्तक्षेप करून कोरोना काळात लोकांना घरांचा ताबा देण्याचा आदेश सिडकोला दिल्यानंतर आजपासून घरवाटप सुरू झाले. कळंबोली येथील गृह प्रकल्पातील 100 घर लाभार्थ्यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात आले. 

दरम्यान सिडकोने कोरोना काळात घरांच्या चाव्या दिल्याबद्दल लोकांकडून समाधान व्यक्त केले असले तरी लावलेले जादा शुल्क माफ करण्याची मागणी घर लाभार्थ्यांनी केली आहे.

पैसे भरण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये 7 हजारांच्या वर लोकांनी वेळेत पैसे अदा न केल्याने त्यांना हजारो रूपयांची लेट फी लागली होती. मात्र कोरोनाची स्थिती पाहता राज्य सरकारने लागलेले जादाचे शुल्क माफ केले होते. पंतप्रधान आवास योजनेतील असलेल्या घरांना राज्य सरकार 1 लाख आणि केंद्र सरकार कडून 2.5  लाख रूपये घरापोटी सिडकोला मिळणार आहेत. 
 
दरम्यान सिडकोने कोरोना काळात घरांच्या चाव्या दिल्याबद्दल लोकांकडून समाधान व्यक्त केले असले तरी लावलेले जादा शुल्क माफ करण्याची मागणी घर लाभार्थ्यांनी केली आहे. कोरोना काळात सिडकोने उशीरा घरे दिल्याने 55 हजार रूपयांचे बिल जादा लागले आहे. सिडकोच्या हलगर्जीपणामुळे जादाचा शुल्ल लागल्याचा आरोप घर लाभार्थ्यांनी केलाय. त्यामुळे सरकारने याकडे सहानभूतीपुर्वक लक्ष देत जादाचे शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे.

मुंबई व्हिडीओ

PM Modi Speech Mumbai  : पंतप्रधान मोदी 14 नोव्हेंबरला मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानात होणार सभा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका

मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : माझी बॅग तुला तपासायला देतो फक्त कपडे चोरु नकोAmol Kolhe on Ajit Pawar : चुकीला क्षमा पण गद्दारीला माफी नाही, अमोल कोल्हे अजितदादांवर बरसलेSanjay Raut Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, मनसैनिकांनी दिलं आमंत्रणPratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले

तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल

Embed widget