एक्स्प्लोर
Advertisement
Ministers Cars | तिजोरीत खडखडाट असताना मंत्री, अधिकाऱ्यांना 15 ते 20लाखांची गाडी घेण्यास परवानगी
कोरोनामुळं राज्य सरकारकडं पैसे नाहीत. तिजोरीत खडखडाट असताना राज्य सरकारनं आज मंत्री आणि अधिका-यांना मात्र 15 ते 20 लाख रुपयांच्या गाडया घेण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार मंत्र्यांना 20 लाख रुपयांपर्यंतची गाडी घेता येणार असून प्रधान सचिवांना 15 लाख आणि त्यानंतर उतरत्या क्रमानं 9 लाखांपर्यंतची गाडी सरकारी अधिका-यांना मिळणार आहे. राज्यपालांना त्यांच्या पसंतीची गाडी घेण्याची मुभा असून त्याच्या किमतीवर कोणतेही बंधन नाही.
महाराष्ट्र
Sharad Koli on Praniti Shinde : केसाने गळा कापला,खंजीर खुपसला, प्रणिती शिंदेंवर शरद कोळी संतापले
Nitesh Karale Master Beaten : वर्ध्यात मतदान केंद्रावर राडा..कराळे मास्तरांना बेदम मारहाण!
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 5 PM टॉप हेडलाईन्स 20 November 2024
Hitendra Thakur : तावडेंची अवस्था भिजलेल्या कोंबडी सारखी होती, ठाकूर पुन्हा बरसले ABP MAJHA
Dahisar Voting Controversy : केंद्रावर जाण्याआधीच झालं होतं मतदान,स्थानिकांचा मोठा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement