Yugendra Pawar Janta Darbar: युगेंद्र पवार यांच्या जनता दरबारात शरद पवारांची उपस्थिती
Yugendra Pawar Janta Darbar: युगेंद्र पवार यांच्या जनता दरबारात शरद पवारांची उपस्थिती शरद पवार स्वतः ऐकून घेत आहेत नागरिकांच्या समस्या आलेल्या प्रत्येकाची शरद पवार यांच्या कडून चौकशी युगेंद्र पवार यांच्या जनता दरबाराला शरद पवार उपस्थित बारामती मधील पक्ष कार्यालयात शरद पवार यांचा जनता दरबार आढावा घेतला आहे आमचं प्रतिनिधी जयदीप भगत याने ाष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांचा बारामतीत जनता दरबार बारामतीतील शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात युगेंद्र पवार नागरिकांच्या घेणार गाठी भेटी बारामती तालुक्यातून आलेल्या सर्व नागरिकांना युगेंद्र पवार पक्ष कार्यालयात भेटणार दर मंगळवारी युगेंद्र पवारांकडून घेतला जात आहे पक्ष कार्यालयात जनता दरबार जनता दरबारात शरद पवार आणि युगेंद्र पवार एकत्र बसले
हेही वाचा:
लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची सर्वाधिक मेहनत, चंद्रकांत पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक, जुन्या मित्राने आता आत्मपरिक्षण करावं, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
शरद पवार आजपासून तीन दिवसांच्या बारामती दौऱ्यावर, युगेंद्र पवारांना बारामतीमधून विधानसभेची उमेदवारी द्या, कार्यकर्त्यांची पवारांकडे मागणी
मोदींच्या शपथविधीचं सन्मानपूर्वक निमंत्रण न मिळाल्यामुळे मनसेत अस्वस्थता, राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, बैठकीत नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता
मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं, सकल मराठा समाजाचं आवाहन, नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची सुरूवात करणार
मराठा आरक्षणाबाबत पवारांनी नेतृत्व करावं, सकल मराठा समाजाचं आवाहन, नेतृत्व न केल्यास पवारांच्या घराबाहेरून राज्यव्यापी उपोषण आंदोलनाची सुरूवात करणार
सेवकात मी पणा नको, अहंकार नको... सरसंघचालकांनी सांगितली सेवकाची व्याख्या, मणिपूर हिंसा थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना, नागपूरमधल्या भाषणात भागवतांच्या कानपिचक्या
![ABP Majha Headlines : 02 PM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/f3aed04142d7bbf9a379f3f0b91e4819173900559589290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Anna Hazare On Arvind Kejriwal: दिल्लीत आम आदमी पार्टीला धक्का; केजरीवालांच्या गुरुची प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/3c91f1fc125f47cfe3d68648c14f1474173900254446690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 08 AM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/4eeda604be574f537d9fc97dda5aa904173898338422090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Eknath Shinde in Delhi : ऑपरेशन टायगरची चर्चा; एकनाथ शिंदे दिल्लीत, भाजप नेत्यांना भेटणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/c6df15d049af852a0dce446caad69577173898118834790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 07 AM : 08 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/474b2c6c898f40e2ba1ebfb7267de914173898096053990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)