एक्स्प्लोर
Mumbai : उदयापासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन,अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार : Abp Majha
उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची दुपारी बैठक आहे.
Tags :
Maharashtra News Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE State Government Marathi News ABP Maza Top Marathi News मुंबई Nagpur नागपूर राज्य सरकार ताज्या बातम्या हिवाळी अधिवेशन ताज्या बातम्या Abp Maza Live मुंबई राज्य सरकार Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News Winter Conventionमहाराष्ट्र
![Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/a47d7466d204a465aa6355c0b188a9a41738226172196718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषण
![Beed DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/c157aa6e7f69cd9f3026c90a2337c1311738224931016718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Beed DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थित
![Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/7d344d04f12b1e406417001fb3cad4091738224393456718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे
![Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/1d1f1a432f924ed94224d9ed51187a521738223412692718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे
![Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/35a77a82f755d6005940686aef8164471738222219850718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
बीड
फॅक्ट चेक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement