एक्स्प्लोर

साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती; केदारनाथ मंदिर प्रवेशासाठी आता प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार? 

Kedarnath Badrinath Entry Rule : केदारनाथ-बद्रीनाथ धाम उघडण्याआधी मंदिर समितीने एक मोठा निर्णय घेतला असून गैर सनातनींना प्रवेश करण्यासाठी अट घालण्यात आली आहे.  

मुंबई : येत्या एप्रिल महिन्यात उत्तराखंडमधील प्रसिद्ध केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे खुले होणार आहेत. मात्र त्याआधी बद्री-केदार मंदिर समितीच्या एका निर्णयाची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलं एक नाव म्हणजे सारा अली खान... काय आहे हे नेमकं प्रकरण? 

दरवर्षी लाखो भाविक ‘बद्रीकेदार’च्या दर्शनासाठी येतात. मात्र यंदा गैर सनातनींना प्रवेश देऊ नये, अशी मागणी समोर आल्यानंतर समितीने यावर गंभीर भूमिका घेतली आहे. मात्र त्याचा फटका बसलाय तो अभिनेत्री सारा अली खानला (Sara Ali Khan). 

Kedarnath Temple Entry Rule : गैर सनातनींसाठी नवा नियम

काही जणांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने एक समिती स्थापन केली. या समितीने ज्यांची सनातन धर्मावर श्रद्धा नाही, अशा व्यक्तींना प्रवेश नाकारला जाईल, असा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

Sara Ali Khan : अभिनेत्रीमुळे वाढली चर्चा

दरम्यान, या निर्णयानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी सारा अली खान हे नाव आले. एका प्रश्नाला उत्तर देताना समितीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केलं की, “केदारनाथमध्ये प्रवेशासाठी सारा अली खानला प्रतिज्ञापत्र देऊन सनातन धर्मावर श्रद्धा असल्याचे सांगावे लागेल.”

मंदिर समितीच्या अध्यक्षांनी केलेल्या या वक्तव्यामुळे देशभरात चर्चेला उधाण आलं आहे.

Sara Ali Khan Kedarnath Connection : ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूड एन्ट्री

सारा अली खानचा केदारनाथशी खास संबंध आहे. तिने केदारनाथ (Kedarnath) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती अनेकदा केदारनाथ धामाला भेट देत असून, तिने स्वतः या ठिकाणाशी असलेले आध्यात्मिक नातंही व्यक्त केलं आहे. 'केदारनाथला जाणं हा दिखावा नाही, मला इथे मानसिक शांतता आणि आनंद मिळतो' असं सारा अली खानने स्पष्ट केलं. 

Sara Ali Khan Religious Visits : इतर तीर्थक्षेत्रांनाही भेट

सारा अली खानने केवळ केदारनाथच नाही, तर अमरनाथ मंदिर यात्राही केली आहे. तसंच महाकालेश्वर मंदिर येथे भस्मारतीतही ती सहभागी झाली होती.

Sara Ali Khan  Kedarnath Entry : प्रवेश मिळणार की अट पूर्ण करावी लागणार?

मंदिर समितीच्या नव्या निर्णयामुळे आता प्रश्न उपस्थित झाला आहे की, सारा अली खानसारख्या व्यक्तींना थेट प्रवेश मिळणार की त्यांना ‘श्रद्धेचं प्रतिज्ञापत्र’ द्यावं लागणार? केदारनाथ मंदिर समितीच्या या निर्णयामुळे धार्मिक स्थळांवरील प्रवेश नियमांबाबत नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
'...तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल; दुष्काळ परिस्थितीवर अभिनेता संदीप पाठक परखड बोलले; हेवेदावे सोडा
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
तब्बल 20 वर्षांनंतर ‘अस्मिता’ फेम मराठी अभिनेत्रीचं रंगभूमीवर पुनरागमन; ‘ विजय केंकरेंच्या या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Imran Khan Stepfather Raj Zutshi Bollywood Actor: ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका, ओळखलं का कोण?
ज्या इमरान खानला देश सोडायला सांगितलंय, त्याचे सावत्र वडील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते; 'धुरंधर'मध्ये साकारलीय महत्त्वाची भूमिका

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
Embed widget