एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray on Rahul Gandhi : एकत्र लढू, मात्र सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही
Uddhav Thackeray on Rahul Gandhi : एकत्र लढू, मात्र सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही. आज सर्वांचं लक्ष लागलं होतं ते उद्धव ठाकरेंच्या मालेगावमधील सभेकडे... रत्नागिरीतील खेडमधील सभेनंतर आज उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये सभा झाली... आणि या सभेत ठाकरी तोफ धडाडली... विशेष म्हणजे पहिली सभा शिवसेनेचे रामदास कदम यांच्या होमग्राऊंडवर होती... तर आताची सभा दादा भुसेंच्या घरच्या मैैदानात होती... या सभेमुळे दोन दिवसांपासून राजकीय वातावरण तापलंय... मालेगावमधील म.स.गा. म्हणजेच MSG महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता पार पडली... सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारलं असून एक लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती...
Tags :
Nashik Malegaon North Maharashtra Devendra Fadnavis Raj Thackeray Sanjay Raut Maharashtra Politics Shivsena Thackeray Group 'Eknath Shinde : Uddhav Thackeray Sabha Mahim Mazar Dada Bhuse Homeground Uddhav Thackeray Malegaon Sabha LIVE Uddhav Thackeray Sabha Live Uddhav Thackeray Live Uddhav Thackeray Live News Uddhav Thackeray Malegaon Uddhav Thackeray On Raj Thackerayमहाराष्ट्र
Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 जून 2024 Top 25 28 June 2024
Petrol-Disel Price : पेट्रोल डिझेलचा मुंबई, नवी मुंबई, ठाण्यातला दर घटवला ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
Blog
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement