एक्स्प्लोर

Allu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special Report

Allu Arjun Gets Bail : सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई

बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवणारा अल्लू अर्जुन सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याला कारण पुष्पा २ हा सिनेमा आहेच सोबतच त्याच्यावर झालेली अटकेची कारवाई सुद्धा कारणीभूत आहे. एकीकडे फायर है म्हणणाऱ्या पुष्पाच्या सिनेमाला प्रेक्षकांची गर्दी होतेय. तर दुसरीकडे त्याच पुष्पाच्या अटकेसाठी पोलिसांचा ताफा त्याच्या घरी पोहोचला. पुढे काय झालं पाहूया या रिपोर्टमधून..

'झुकेगा नहीं' म्हणणारा पुष्पा अडचणीत

थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक

अटकेनंतर काहीच वेळात अल्लू अर्जुनला जामीन

तेलंगणा हायकोर्टाकडून अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन

अल्लू अर्जुनला अटक का?

  • ४ डिसेंबरला 'पुष्पा २' सिनेमाच्या प्रीमिअर शो दरम्यान चाहत्यांची गर्दी
  • थिएटर बाहेर चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू
  • मृत महिलेच्या नातेवाईकांना अल्लू अर्जुनकडून २५  लाखांची मदत
  • चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल 
  • अल्लू अर्जुनला अटक
  • अटकेनंतर कनिष्ठ कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
  • तासाभरात तेलंगणा हायकोर्टाकडून अल्लू अर्जुनला अंतरिम जामीन मंजूर

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
Liquor Price Hike: महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 

छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त

Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसले, सोन्याची पोत ओढली, महिलेने प्रतिकार केला, पण...; नाशिकमधील धक्कादायक घटना
Liquor Price Hike: महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
महागाईचा झटका! ऑगस्ट महिन्यात देशी-विदेशी दारूच्या विक्रीत मोठी घट, तळीरामांची बिअरला पसंती
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
धक्कादायक! हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, पुराच्या पाण्यात दोन महिला गेल्या वाहून 
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
छगन भुजबळ नाराज आहेत? अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट, कुर्डू मुरुम अन् आरक्षणावरही स्पष्टच बोलले
नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ; Gen-Z आंदोलनानंतर 'सुशीला कार्की' नव्या पंतप्रधान

विहिरीतून का येतंय गरम पाणी? पाणीपुरवठा विभागाच्या पथकाने लावला शोध, जाणून घ्या शास्त्रीय कारण

मोठी बातमी! पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार; शासन आदेश जारी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 सप्टेबर 2025 | शुक्रवार

Embed widget