एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray : उद्योगमंत्र्यांचे उद्योग आम्ही पाहतोय : उद्धव ठाकरे ABP Majha
Uddhav Thackeray : उद्योगमंत्र्यांचे उद्योग आम्ही पाहतोय : उद्धव ठाकरे ABP Majha
सध्या कोकणामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका सुरू आहे. राजपुरमधील जवाहर चौकात उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर रत्नागिरीमध्येही सभा पार पडली. या सभेत बोलताना ठाकरेंनी उद्योगमंत्री उदय सामंतांवर निशाणा साधला.. उद्योगमंत्र्यांचे उद्योग आम्ही पाहतोय. आम्हाला शिवसेना शिकवतायेत. हे 2014 साली लाचारी करुन शिवसेनेत आले. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलेय. तर राजन साळवींच्या एसीबी चौकशीवरुनी भाजपवर निशाणा साधला.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 09 Jan 2025 ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 09 Jan : ABP Majha
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 6 PM : 09 Jan 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement