एक्स्प्लोर
Advertisement
Uddhav Thackeray Full PC : सत्तेचा माज, शाखा पाडली, निवडणुकीत डिपॉझिट जप्त करा, ठाकरे आक्रमक
Uddhav Thackeray Full PC : सत्तेचा माज, शाखा पाडली, निवडणुकीत डिपॉझिट जप्त करा, ठाकरे आक्रमक
Uddhav Thackeray : ठाणेकर गद्दारांनी धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात यायची मला गरज नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. यांचा माज उतरवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे ठाकरे म्हणाले. ठाण्यातील राड्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील खरं चित्रं आपण महाराष्ट्राला दाखवलं आहे. पोलिसांची हतबलता देखील पाहिली. त्यांचा दोष नाही. या सरकारने मराठा आंदोलक, वारकरी यांच्यावर हल्ला करायला लावला होता. आता यांनी पोलिसांना चोरांचे रक्षण करायला सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
Tags :
: Uddhav Thackerayमहाराष्ट्र
BJP Vidhansabha List : केंद्रीय नेतृत्वाकडे 115 नावांची यादी सादर, अपक्ष आमदारांचा यादीत समावेश
एबीपी माझा हेडलाईन्स 9 PM टॉप हेडलाईन्स 18 October 2024
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Rajan Teli Join Uddhav Thackeray : कोकणातून राजन तेली, सांगोल्यातून दीपक सांळूखे, ठाकरे गटात इनकमिंग
सकाळी ७ च्या हेडलाईन्स 7AM TOP Headlines 7 AM 18 October 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
पुणे
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement