TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 ऑगस्ट 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :10 ऑगस्ट 2024 : ABP Majha
उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा गोंधळ, उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण, बांगड्या आणि नारळ फेकले.
अॅक्शनला रिअॅक्शन असते हे पहायला मिळालं. ठाण्यात मनसैनिकांनी केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया
तुम्ही सुपाऱ्या मारल्या आम्ही नारळ मारणार, आमच्या नादाला लागू नका. आज गाड्यापर्यंत आलोय... उद्या घरापर्यंत येऊ. मनसेचे नेते अविनाश जाधवांची प्रतिक्रिया
मराठी माणसांमध्ये फूट पडू नये याची काळजी घ्यावी, निवडणुका आहे युद्ध नाही, मनसेच्या आंदोलनावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
आक्रमक होऊन आंदोलन करू नका असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलंय, मनसे आणि ठाकरे गटाच्या वादावर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची प्रतिक्रिया.
पंधराशे रुपयांची लाच देऊन महाराष्ट्र विकत घ्यायला निघालेत, लाडकी बहीण योजनेवरुन ठाकरेंचा सरकारवर निशाणा.