एक्स्प्लोर

Supriya Sule on Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा प्रतिटोला

Supriya Sule on Nitin Gadkari :  नितीन गडकरींच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचा प्रतिटोला   

सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही, त्यामुळे व्यावसायिकांनी गुंतवणूक प्रक्रियेतून सरकारला दूर ठेवले पाहिजे. माझे तर असे  मत आहे की, सरकार विषकन्या आहे. सरकार ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवते. असे मत व्यक्त केले आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी. ते नागपूर (Nagpur News) विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वतीने  आयोजित केलेल्या "अमेझिंग विदर्भ, सेंट्रल इंडिया टुरिझम" या सेमिनार मध्ये ते बोलत होते.    सरकार विषकन्या आहे, ती ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवतेच विदर्भाला नैसर्गिक एडवांटेज आहे. विदर्भात चांगले आणि मोठ्याप्रमाणात जंगल आहे. मात्र विदर्भात पर्यटन वाढीसाठी प्रमुख समस्या म्हणजे विदर्भातील गुंतवणूकदार हे आहेत. गुंतवणूक करण्यासाठी हे गुंतवणूकदार समोर येत नसल्याचे मतही नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. व्यावसायिकांनी हे समजून घेतले पाहिजे की, सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. तर काही वेळेस सरकारला दूर ठेवावे लागतं, असेही गडकरी यावेळी म्हणाले. सरकार विषकन्या आहे, ती ज्याच्या सोबत जाईल त्याला बुडवतेच, असा मिश्किल टोलाही गडकरींनी यावेळी लगावला. तुम्ही या सर्व लफड्यात पडू नका, ही सबसिडी घ्यायची आहे, ती घेऊन घ्या. तसेच ती केव्हा मिळेल याचं काही भरवशा नाही. आता तर लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. त्यामुळे सबसिडीचा निधी त्यांना तिकडेही लागेल असेही गडकरी मिश्किलपणे म्हणाले.

महाराष्ट्र व्हिडीओ

Rohit Pawar : विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला सवाल
Rohit Pawar : विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला सवाल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
Navratri 2024: नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
Uddhav Thackeray : रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar : विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला सवालDharavi Mosque : धारावीतल्या मशिदीतल्या बेकायदा हॉलचे पाडकाम सुरूMVA Vidhansabha : मविआतील अडचणीच्या जागांवर तोडगा; बैठकीला सुरूवात?Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 30 सप्टेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांचा काळाबाजार, सरकारने कारवाईचा बडगा उगारतचा सीईओ गुपचूप सागर बंगल्यावर पोहोचले पण...
Navratri 2024: नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
Uddhav Thackeray : रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Embed widget