एक्स्प्लोर

Special Report Pune Ganapati : पुण्यातील गणपती आणि पैलवानांचं नातं काय? गोष्ट तालमीतल्या गणपतींची

Special Report Pune Ganapati : पुण्यातील गणपती आणि पैलवानांचं नातं काय? गोष्ट तालमीतल्या गणपतींची

ही बातमी पण वाचा

Bigg Boss Marathi Season 5 : 'इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा...', अंकिता या आठवड्यात सेफच, बिग बॉसने कानही टोचले अन्...

Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये (Bigg Boss Marathi new Season) आतापर्यंत चार सदस्यांनी घराचा निरोप घेतला आहे. त्यानंतर पाचव्या आठवड्यासाठी वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि अंकिता वालावलकर हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. पण या आठवड्यात वोटिंग लाईन्स बंद असल्यामुळे कोणताही सदस्य घराबाहेर गेला नाही. असं असलं एका प्रोमोने मात्र प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली. 

काही वेळापूर्वी कलर्स मराठी वाहिनीकडून बिग बॉस मराठीचा एक प्रोमो शेअर करण्यात आला होता. त्यामध्ये अंकिता या आठवड्यात घराबाहेर जात असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला. वोटिंग लाईन्स बंद असूनही अंकिता घराबाहेर कशी जाते असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत प्रश्नही विचारले होते. पण आता अंकिता घराबाहेर जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. असं असलं तरीही बिग बॉसने मात्र तिची चांगली कानउघडणीही केली असल्याचं पाहायला मिळालं. 

बिग बॉसकडून अंकिताची कानउघडणी?

अंकिता जेव्हा घराबाहेर पडते, तेव्हा घराबाहेर एक आरसा लावलेला असतो. त्यावर लिहिलेलं असतं की, इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा स्वत:खेळ चांगला करा. अपेक्षा आहेत. या आठवड्यात तुम्ही सेफ आहात. त्यामुळे बिग बॉसने अंकिताचे कानही यावेळी टोचले असल्याचं पाहायला मिळालं आहे. 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

दुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 Sept 2024
दुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 Sept 2024

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

दुपारी १२ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 Sept 2024JP Nadda On Mallikarjun Kharge : भाजप अध्यक्ष नड्डांचं मल्लिकार्जुन खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तरSanjay Raut One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा आश्चर्यकारक, राऊतांचं टीकस्त्रMVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget