एक्स्प्लोर
Advertisement
Shivsena MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीत नेमकं काय घडलं ?
Shivsena MLA Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीत नेमकं काय घडलं ? शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आज देखील होणार आहे. नागपुरात सकाळी ८.३० ते ११.३० पर्यंत ही सुनावणी पार पडेल. आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत सकाळच्या सत्रात ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे यांची तर दुपारच्या सत्रात योगेश कदम यांची उलटतपासणी ठाकरे गटाच्या वकिलांनी घेतली. २५ ऑक्टोबर २०२३ च्या प्रतिज्ञापत्रातल्या चुकांवरुन आमदार कदम यांना सवाल विचारण्यात आले. शिवसेना कार्यकारिणीवरुनही कदम यांना सवाल करण्यात आले. आज राहुल शेवाळे आपल्या साक्षीत नेमकं काय सांगणार हे पाहावं लागेल.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 9 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Manoj Jarange Maratha reservation : मराठा आणि कुणबी एकच; सरकारला अजून किती पुरावे हवेत?
Swami Avimukteshwaranand : गोमातेसाठी शासनाचा मोठा निर्णय; अविमुक्तेश्वरानंद स्वामी म्हणतात
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 30 Sep 2024 : 09 PM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भविष्य
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion