![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shivaji Maharaj Wagh Nakh News : जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात वाघनखं आणण्याचा प्रयत्न
सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याती एक शौर्य म्हणजे अफजलखानाचा प्रतापगडावर केलेला वध... याच वधावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखी ही सध्या लंडन येथील संग्रहालयात आहे. सरकारच्या प्रयत्नामुळे ही लंडनमध्ये असलेली वाघनखी आता लवकरच साताऱ्यात नव्याने उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयामध्ये दाखल होत आहे.या वाघनख्याला नेमकं कुठे ठेवायचं कशा पद्धतीने ठेवायचं याचे खास नियोज करण्यात आले असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही या ठिकाणी खबरदारी घेतली आहे.या ठिकाणचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी

![Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ef195b36d74ad53569bc98d3209c7cb21719394818277540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Top 50 : टॉप 50 राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 26 June 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/f91cc612035216c8b1272ab9551013dc1719393591374540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 02 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/756970104764604760b8c2cf9aaeb46a1719393217560540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uddhav Thackeray and Aaditya Thackeray :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/5a01f70bc34f3ee9490008eb66c711611719392965523540_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 01 AM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/698a187fbc4cebf03e78ae5dbeadafef1719391586185540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)